Nojoto: Largest Storytelling Platform

एखाद्याचं कौतुक किती करायचं तेवढं करा पण अपमान व

एखाद्याचं कौतुक किती करायचं 
तेवढं करा पण अपमान 
विचारपूर्वक करा, कारणं 
अपमान हे कर्ज आहे जे 
प्रत्येक जण संधी मिळाल्यावर 
व्याजासह फेडतो..

©kiran
  #trafficcongestion #marathi #quoets #suvichar #Vicharo_ni_duniya