Nojoto: Largest Storytelling Platform

ध्येयाच्या मागे धावताना हरवली जिज्ञासा कल्पनेत मग्

ध्येयाच्या मागे धावताना
हरवली जिज्ञासा
कल्पनेत मग्न असताना
हरवला कृतीचा मासा (१)
स्वप्न पाहताना
त्याच्याशी प्रेम घडते
आणि स्वप्न तुटताना
स्वतःशी घृणा घडते (२)
घृणेच्या मंदिराला
नैराश्याच्या कळस असतो
पण या कळसाला
अनंताचा अर्थ नसतो (३)
विचारांच्या ग्लानीत या
आशेचा किरण म्हणजे
आध्यात्मिक भुकेला आपल्या
गुरुमाऊलीचे मंद हसणे (४)
हेच का तुझे
वैश्विक प्रश्नांचे गाठोडे
कृपेचे आलिंगन माझे
तुज आता घडे (५)
साधनेच्या ज्योतीतून खरोखर
लाभली मज शांती
ध्येयाच्या दोरखंडातून मनोहर
लाभली मज मुक्ती (६) We all have been chasing success, whereas we should have been chasing togetherness. Corona has shown us the same
#मराठीकविता
 #Collab on this collab and talk about #thingsworthchasing  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Baba
ध्येयाच्या मागे धावताना
हरवली जिज्ञासा
कल्पनेत मग्न असताना
हरवला कृतीचा मासा (१)
स्वप्न पाहताना
त्याच्याशी प्रेम घडते
आणि स्वप्न तुटताना
स्वतःशी घृणा घडते (२)
घृणेच्या मंदिराला
नैराश्याच्या कळस असतो
पण या कळसाला
अनंताचा अर्थ नसतो (३)
विचारांच्या ग्लानीत या
आशेचा किरण म्हणजे
आध्यात्मिक भुकेला आपल्या
गुरुमाऊलीचे मंद हसणे (४)
हेच का तुझे
वैश्विक प्रश्नांचे गाठोडे
कृपेचे आलिंगन माझे
तुज आता घडे (५)
साधनेच्या ज्योतीतून खरोखर
लाभली मज शांती
ध्येयाच्या दोरखंडातून मनोहर
लाभली मज मुक्ती (६) We all have been chasing success, whereas we should have been chasing togetherness. Corona has shown us the same
#मराठीकविता
 #Collab on this collab and talk about #thingsworthchasing  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Baba