Nojoto: Largest Storytelling Platform

आवडतं मला एकांतात राहायला नको वाटतं आजकाल कोणासोबत

आवडतं मला एकांतात राहायला नको वाटतं आजकाल कोणासोबत ही मिसळायला जेव्हा मी माझ्या सोबत असते तेव्हा खूप खुश आणी सुखी जीव असते. विनाकारण कोणाशी बोलाव पण  नाही वाटत. अलिप्त राहण्यावर जास्त भर असतो माझा...
जगाच्या कोपऱ्यात एक माझंही अस्तिव आहे. जिथं मी आणी माझी मीच... आवडते एकांतात रमायला.

©hemlata mandle
  #sadak #एकांत #एकाकी #एकटीच