Nojoto: Largest Storytelling Platform

बघण्याचा नजेरिया बदलला असेल तिचा जे माझ्यात कधी बघ

बघण्याचा नजेरिया बदलला असेल तिचा
जे माझ्यात कधी बघितलं आज दुसऱ्यांमध्ये
बघत आहेस,
जे पटत नाही ते लगेच नाही पटत मग मला
असेल किंमत तिला तर लढण्यात अर्थ असेल
नाहीतर मार्ग वेगळे केलेच शेवटी तिने,
टाइम पास करायची सवय लागलीये तिला
सरळ बोलणं असतं मग राग येऊ तिला तोंडावर
बोलतो कायम नाही जे मित्र काही तिचे शक्य
मला नाही आवडत नाही बघू शकत तर मग
कुठलीच गोष्ट मी तिची त्यांच्या सोबत नाही बघू
शकणार आज पण हेच उद्या पण हेच राहणार,
मन नाही बदलत माझे राहिला प्रश्न जिवाचा तर
तो तर राहील पण राग पुढे माझा कुठल्या थराला
जाणार हे मी पण नाही विचार करू शकत पुढचा,
   -AS Patil✍️ तिची कुठलीही गोष्ट असो हक्क नाही वाद आहे राग आहेत एक मेकांचा एक मेकांनवर तरीही नाही ते नाहीच होणार
मला शक्य सगळं काही दिसत असत मला बोलायचं म्हटलं तर
तिची आयडि मी चालवत आहे जवळ पास,काही गोष्टी पर्सनल मी नाही बघत तिच्या हक्क नाही मला तेवढा अधिकार नाही,
जर सांगून शिकून प्रामाणिक पानाने व्यक्त झाली असती तर नॉर्मली मी बाकी गोष्टी ठेवल्या असत्या तिच्या पण नाही तसं काही, तिला मी नाही तर ते गोड लागतात महत्वाचे आहे तिला
ते काय गरज माझी तिला, माझ्यात नाही दिसत काही आज तिला तिच्या मित्रांमध्ये आणि बाकीच्या