डोहात दगड पडला तरी तरंग उठले नाही। शांत झाला जीव, तरी अजून वादळ उठले नाही।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अजून वादळ उठले नाही... #अजूनवादळउठलेनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य