Nojoto: Largest Storytelling Platform

अशीच रेंगाळूदे रात्र नकोच होउदे सकाळ सुखाऊदे गात्र

अशीच रेंगाळूदे रात्र
नकोच होउदे सकाळ
सुखाऊदे गात्रं सारी
साथ तुझी अनंतकाळ
@गुज
©उमा जोशी #रात्र
अशीच रेंगाळूदे रात्र
नकोच होउदे सकाळ
सुखाऊदे गात्रं सारी
साथ तुझी अनंतकाळ
@गुज
©उमा जोशी #रात्र