Nojoto: Largest Storytelling Platform

असाच माझा चंद्र हळूहळू दूर गेला माझ्यापासुन आणि

असाच माझा चंद्र  हळूहळू  दूर गेला माझ्यापासुन 
आणि मी मात्र आजही अमावस्ये नंतर येणाऱ्या त्या पौर्णिमेची मनातून वाट पहातेय
चंद्र आकाशात जरी नसला तरी तो मनात कायम राहिल 
डोळे अलगद मिटल्यानंतर रूप मनाच्या आकाशात पाहिन *** मनातला चंद्र ***

sharvika6320

Sharvika

New Creator