Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं जाणं तुझं येणं हळूच लाजणं खूप सजणं । गालावर च

तुझं जाणं तुझं येणं
हळूच लाजणं खूप सजणं ।
गालावर चाफेकळी फुलणं
लिपस्टिक खाऊन पोट भरणं ।

किती पण शायनिंग मार
माझ्यापुढं डाळ शिजायची न्हायं ।।
म्या हाय सुखी एकला ।
माझा रिमोट कुणालाबी द्यायचा न्हायं ।।

©Mangesh P Desai
  #तुझं जाणं तुझं येणं - २

#तुझं जाणं तुझं येणं - २ #विनोदी

387 Views