Nojoto: Largest Storytelling Platform

रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहू

 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू
 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू
nojotouser6882375737

vishnu thore

New Creator