तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही असते गर्दी अवती भोवती होते संभाषण शब्दात जराही गारुडा एवढा प्रभाव नाही छळतेस मला तू देतो खोटी धमकी मी पण तुझ्या पलीकडे गेली कधीच धाव नाही पैलातीरावर जाण्यासाठी हातात गुंफले हात मार्गात काट्यांना आता अजिबात वाव नाही RJ कैलास #तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही असते गर्दी अवती भोवती होते संभाषण शब्दात जराही गारुडा एवढा प्रभाव नाही