Nojoto: Largest Storytelling Platform

हसणं जरी ओठांवर आले ...तरी ते डोळ्यात दिसते.... दु

हसणं जरी ओठांवर आले ...तरी ते डोळ्यात दिसते....
दुःख जरी मनाला झाले तरी अश्रु डोळ्यातून येतात...
करारी जरी स्वभाव असला तरी तो डोळ्यात दिसतो.....
प्रत्येक भावना माणसाने कितीही लपवली तरी आपले डोळे कधीच खोटं बोलत नाही....
म्हणून या जगात मला कोणी सगळ्यात प्रामाणिक वाटतं असेल तर ते डोळे......

©SMITA DUMBRE # ती आणि तिचे डोळे......

smitadumbre5059

SMITA DUMBRE

Silver Star
New Creator