रंग श्रावणाचे क्षण मांगल्याचे ऋण निसर्गाचे सर्वांच्या कल्याणाचे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे रंग श्रावणाचे... #रंगश्रावणाचे तुम्हाला कुणाचे कोट कॉपी झाल्याचे दिसल्यास flag Quote नावाचा पर्याय दिला आहे तो दाबा किंवा आम्हाला स्क्रीनशॉट काढून आमच्या mail id hi@yourquote.in वर पाठवा योग्य ती कारवाई करण्यात येईल... लिहीत राहा.