Nojoto: Largest Storytelling Platform

White या जगात प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे. जागासुद्

White या जगात प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे. जागासुद्धा ठरलेली आहे. आपण तिथपर्यंत जात नाहीत पाठविले जातो कारण हा जो जीवनाचा खेळ आहे तो आपण खेळत नाहीत तर वरचा खेळतो आपण निमित्तमात्र आहोत.

©Dr. Sunil Haridas
  #ramnavmi