tea quotes आपला एक कप चहा असेल खूप स्पेशल त्याचा प्रत्येक घोट घेत आपण होऊन जाऊ सोशल एक कप चहा संपेपर्यंत रंगतील खूप आपल्या गप्पा एक कप चहा दोघे शेअर करुन वेगळीच त्याची गोडी घेऊ आणखी आपल्या ह्या नात्याला खूप बनवू स्पेशल #uwots #एककप #चहा #मराठीकविता #uwots #marathipoetry #ChaiPoetry #teapoetry #tealove #chailove #nojotomarathi