Nojoto: Largest Storytelling Platform

खरा जीवन प्रवास खरा जीवन प्रवास वाट अवघड भारी

खरा जीवन प्रवास 

खरा जीवन प्रवास 
वाट अवघड भारी 
वळण कोणते कसे
जान कोणाला रे खरी

घडेल काय क्षणात 
नाही अंदाज अचूक  
टाक पाऊल जपून 
जीवन दोर नाजूक

उभ्या आयुष्याचा भार
भोग रोज भोगायचा
नवी जगण्यात आशा 
तोल जप रे स्वताचा 

योजले जरी मनात
सुखचं यावे वाट्याला
खेळ अनोखा दैवाचा
कठोर श्रम जीवाला 

कवी.स्टिफन खावडिया.दौंड 
मो.नं.9673127794 #Mo खरा जीवन प्रवास rning
खरा जीवन प्रवास 

खरा जीवन प्रवास 
वाट अवघड भारी 
वळण कोणते कसे
जान कोणाला रे खरी

घडेल काय क्षणात 
नाही अंदाज अचूक  
टाक पाऊल जपून 
जीवन दोर नाजूक

उभ्या आयुष्याचा भार
भोग रोज भोगायचा
नवी जगण्यात आशा 
तोल जप रे स्वताचा 

योजले जरी मनात
सुखचं यावे वाट्याला
खेळ अनोखा दैवाचा
कठोर श्रम जीवाला 

कवी.स्टिफन खावडिया.दौंड 
मो.नं.9673127794 #Mo खरा जीवन प्रवास rning