बंधन मन रमवायला भावना समतोल हव्या तोल जाण्याआधी जिभेचा भावना समजाव्या काडीमोड होण्याआधीच तडजोडीच्या साऱ्यागोष्टी दोघांमधी सदा रुजाव्या ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #बंधन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya #Love #Couple #writing #story #nojotomarathi