fictionist friend गुढी रुसली आम्हा वर वसुंधरेचा हाहाकार... तोरण सुकली दारावर संकट लोटले भक्तांवर... विषबाधा ही दूर सार हे विठूराया कृपा कर.. #fictionistfriend #गुढीपाडवा