Nojoto: Largest Storytelling Platform

सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्

सेल्फीकोट...
लहानपणापासून मी असाच आहे,
नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
जोकर म्हणतात कधी मला,
कधी येडा ही म्हणतात,
तरीही मी आनंदी राहतो,
कारण माझ्या येड्यापणात ते आनंद मानतात.
मदतीचा स्वभाव लहानपणापासून,
अजून ही तसाच आहे,
अडलेल्या नडलेल्यांना मदत करायची
स्वतः कडे नाही राहिले तरी चालेल,
मी असाच आहे. 
#सेल्फीकोट #selfiequote #yqtaai #yqmarathi #collab #दोनओळी