तुझे हसू राहावे सदा असं प्रेम मी करत जावे सारं जग माझं एका क्षणांत मी तुझ्या डोळ्यात पाहून जगत राहावे ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे हसू... #तुझेहसू #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझेहसू