Nojoto: Largest Storytelling Platform

दरवळतो राजा सर्वत्र जगी हा पारीजात जणु सुगंधीत असा

दरवळतो राजा सर्वत्र जगी हा
पारीजात जणु सुगंधीत असा हा
परीसापरी गुण अंगी लाभले
हाती घेई कार्य त्याचे सुवर्ण जाहले

सकल जनाचा होऊनी दाता
महिलांना मानी भगीनी माता
शुर पराक्रमी वीर विजेता
स्वराज्याचा तो भाग्यविधाता

_ मंगेश काणकोणकर. छत्रपती शिवाजी महाराज
दरवळतो राजा सर्वत्र जगी हा
पारीजात जणु सुगंधीत असा हा
परीसापरी गुण अंगी लाभले
हाती घेई कार्य त्याचे सुवर्ण जाहले

सकल जनाचा होऊनी दाता
महिलांना मानी भगीनी माता
शुर पराक्रमी वीर विजेता
स्वराज्याचा तो भाग्यविधाता

_ मंगेश काणकोणकर. छत्रपती शिवाजी महाराज