*माझी आई माझ्या हृदयात आहे...* *माझी आई माझ्या संस्कारात आहे...* *माझी आई माझ्या गुणांत आहे....* *माझी आई माझ्या चांगुलपणात आहे...* *ती एकदिवस स्टेटस वर ठेवण्यापूर्ती नाही आहे...* *ती आयुष्य भर माझ्या सोबत माझ्या रक्तात आहे...* *म्हणून माझी आई माझ्या साठी सर्वश्रेष्ठ आहे...* *✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* *माझी आई*