Nojoto: Largest Storytelling Platform

चैत्राची नवी पहाट,नवी वाट, नवा आरंभ,नवा विश्वास. ग

चैत्राची नवी पहाट,नवी वाट,
नवा आरंभ,नवा विश्वास.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एकच आस,
हे नववर्ष आपणा सर्वांसाठी राहावे खास. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. 
मराठी नववर्षाचा पहिला दिवस. 
मांगल्याची गुढी उभारूया..
आनंददायी आयुष्याचा संकल्प करूया...
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीना आमच्या टिम कडुन गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे