जोड पावसाच्या प्रवाहात कधी कोणाचे मन वाहते तर कधी त्यात कोणाचं घर ही राहते "नष्ट झालेल्या भावनांचा जोड त्रासदायक असतो" ©काव्यात्मक अंकुर #पाऊस #जोड #मन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #rain #marathi #त्रिवेणी #nojotomarathi #writing