Nojoto: Largest Storytelling Platform

आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन काळ्या रेघा निळ

 आवडत्या माणसाला
मेसेज केल्यावर
दोन काळ्या रेघा
निळ्या होईपर्यंत 
जे क्षण जातात त्यालाच  
*'वाट' बघणं* असं म्हणतात .

आपल्या माणसाचं *'लास्ट सीन'* खूप तासापुर्वीचे पाहून
 आवडत्या माणसाला
मेसेज केल्यावर
दोन काळ्या रेघा
निळ्या होईपर्यंत 
जे क्षण जातात त्यालाच  
*'वाट' बघणं* असं म्हणतात .

आपल्या माणसाचं *'लास्ट सीन'* खूप तासापुर्वीचे पाहून
sandyjournalist7382

sandy

New Creator