माझ्या दुःखाचे गणित सोडवणे, खूपच कठीण झाले आहे. जितके दुःख वजा करायला बघतोय, तितकेच ते गुणकाराने अधिक वाढत चालले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या दु:खाचे गणित.. #गणित1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes भेट द्या.