Nojoto: Largest Storytelling Platform

सोबत दोन जीवांची ना जात ना धर्म ही येई आड... फुलती

सोबत दोन जीवांची
ना जात ना धर्म ही येई आड...
फुलती दिवसेंदिवस 
चंद्रकळे सम
पार करत संकटांचे पहाड...

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
मैत्री नितळ प्रेमाची...
#मैत्रीनितळप्रेमाची
आपली ही मैत्री नक्कीच आगळी वेगळी आहे.
चला तर मग लिहुया.
सोबत दोन जीवांची
ना जात ना धर्म ही येई आड...
फुलती दिवसेंदिवस 
चंद्रकळे सम
पार करत संकटांचे पहाड...

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
मैत्री नितळ प्रेमाची...
#मैत्रीनितळप्रेमाची
आपली ही मैत्री नक्कीच आगळी वेगळी आहे.
चला तर मग लिहुया.