जा ! प्रिये जा, आता खुशाल मला सोडून जा । पण जाताना हॉटेलंची 'उधारी' तेवढी देऊन जा । 😄😄😄😄😄 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों आजचा हा गमतीदार विषय Suhas M. More यांचा आहे. विषय आहे प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य.... #मराठी_प्रेमभंग यासाठी फक्त चारोळी,दोन ओळी किंवा त्रिवेणी हेच हवयं. थोडं गमतीदार थोडं प्रेम असही लिहा.