Nojoto: Largest Storytelling Platform

तू बोललीस मला तुझ्यावर प्रेमच नाही हे वाक्य बादत्य

तू बोललीस मला तुझ्यावर प्रेमच नाही हे वाक्य बादत्य माझ्या जीवावर
तुझ्यावर मी खुप प्रेम करतो कसं सांगू मी तुला
तुझी आठवण जरी आली तरी करमत नाही मला
शेवटी एकच सांगतो मी खूप प्रेम करतो तुझ्यावर एकदा विश्वास ठेव माझ्या प्रेमावर
 
                                   यश... एकदा विश्वास ठेव माझ्या प्रेमावर

#walkingalone #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari #marathiwriteups