पाठलाग करण्याचा तो प्रकार खूप छान होता, आपल्या लहान मुलीबरोबर खेळण्यात वेगळाच आनंद होता जेव्हा माझी छकुली तुडू तुडू धावायची, आणि धावताना धपकन पडायची. बाबा आपला,आपल्याला पकडायला येतोय, हे ती बरोबर जाणायची. बाबाच्या हातात येऊ नये म्हणून खुदुखुदु हसत,तुरुतुरु धावायची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.