अग!तुझी खुप आठवण येते ग. जसा पावसाच्या वाट पाहतात न.. तसं मी तुझा वाट पाहतो ग.. शरीर माझ्याकडे आहे. पण मन तुझ्याकडे भटकतात ग.. जसं चातक पक्षी एक वर्षापूर्वी उदकाची खूप वाट पाहते, तासचं मी तुझा खूप वाट पाहते ग.. तू कधी येशील मी तुझा वाट पाहणार ग. अग!तुझी खुप आठवण येते ग. #solotraveller