Nojoto: Largest Storytelling Platform

Mantri Ji गवगवा कुणी म्हणते असेही की हवा नाही...

Mantri Ji गवगवा

कुणी म्हणते असेही की हवा नाही...
तसा त्याचा कुठेही गवगवा नाही!

कुठे केली कुणी कामे विकासाची...
जसे कळले गरम काही तवा नाही!

कसा व्हावा बरा आजार नेत्यांचा...
नियत त्यांची सुधाराया दवा नाही!

खरे तर माणसे आपण भुईवरची...
उडाया पाखरांचा हा थवा नाही!

करावा लोकशाहीचा जरा आदर...
तिच्या छायेतल्यासम गारवा नाही!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #WForWriters
Mantri Ji गवगवा

कुणी म्हणते असेही की हवा नाही...
तसा त्याचा कुठेही गवगवा नाही!

कुठे केली कुणी कामे विकासाची...
जसे कळले गरम काही तवा नाही!

कसा व्हावा बरा आजार नेत्यांचा...
नियत त्यांची सुधाराया दवा नाही!

खरे तर माणसे आपण भुईवरची...
उडाया पाखरांचा हा थवा नाही!

करावा लोकशाहीचा जरा आदर...
तिच्या छायेतल्यासम गारवा नाही!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #WForWriters