भाकरी फिरवता फिरवता तवाच फिरला... आप्तस्वकीयांचा वेगळा मनसुबा जागेवरच विरला... तेल लावलेला पहिलवान शेवटचा डाव कुणालाही सांगत नाही.. म्हणूनच सगळ्यांना करतो चितपट हातात कुणाच्या लागत नाही.. ✍🏻भुषण ठाकरे ©Bhushan Thakare #paper