जीवनाचा आनंद कसा ? तर उडत असलेल्या फुलपाखरासारखा, ताजा-टवटवीत फुलासारखा, झाडांवरील हिरव्यागार पानांसारखा, असावे जीवन असे एकदम छान नसावे एखाद्या झाडाचे सुकलेले पान. शुभ संध्या मित्रहो हे पहिला सिनेमाग्राफ्स कोलँब चँलेंज आहे. समजा तुम्हाला कोलँब चं आँपशन दिसत नसेल तर तिथे असलेल्या तीन टिबांवर क्लिक करा आणि कोलँब करा. आणि दिलेल्या विषयावरुन कविता लिहा. तुम्हाला वर दिलेला वाँलपेपर दिसत नसेल तर लगेच तुमचं अँप अपडेट करा आणि subscribe करा. (आयओएस मध्ये सिनेमाग्राफ्स अजुन आलेल नाहीय लवकरच येईल.) आजचा विषय आहे