Nojoto: Largest Storytelling Platform

शरीराला बंदिस्त केले पण मनाचे काय करू त्यावर तर त

शरीराला बंदिस्त केले 
पण मनाचे काय करू
त्यावर तर तुझा ताबा
त्याला कसे मी आवरू #शिवनामा
शरीराला बंदिस्त केले 
पण मनाचे काय करू
त्यावर तर तुझा ताबा
त्याला कसे मी आवरू #शिवनामा