उरले.. काही.. जरासे... हृदयात.. खंत आहे... जे, जे.. निर्मिले तू ... त्या- त्यास अंत आहे... ही वाट जीवनाची... सहज सोपी नाही.. परि सत्य जाण पथिका.. तू आसमंत आहे.. तुझिया प्रवासाची... होईल यशोगाथा... तू ताप सोस आता... जरी वाळवंट आहे... जुनीच लेखणी ती... जुनीच धाटणी रे.... जुनीच ती कहाणी.. आजही पसंत आहे.. तू हात सोडलेला... मी हात जोडलेला... डोळ्यात पाहिले जे.. मनी जिवंत आहे... @ओम (प्रो. अमोल जगदीश बाविस्कर) #shayari #kavita #nazm#omsir