Nojoto: Largest Storytelling Platform

हिरवळ या झाडांची सळसळ या पानांची कुजबूज वाटे मला,

हिरवळ या झाडांची
सळसळ या पानांची
कुजबूज वाटे मला, ही
निसर्गाच्या नवतारुंण्याची...  सुप्रभात मंडळी 
आजच्या दिवसाची सुरुवात करुया
झाडांपासुन,
ही हिरवळ कायम अशी राहावी वाटतं असेल तर नक्कीच झाडे लावा.
झाडे लावा झाडे जगवा...
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया
आजचा विषय आहे
हिरवळ या झाडांची...
हिरवळ या झाडांची
सळसळ या पानांची
कुजबूज वाटे मला, ही
निसर्गाच्या नवतारुंण्याची...  सुप्रभात मंडळी 
आजच्या दिवसाची सुरुवात करुया
झाडांपासुन,
ही हिरवळ कायम अशी राहावी वाटतं असेल तर नक्कीच झाडे लावा.
झाडे लावा झाडे जगवा...
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया
आजचा विषय आहे
हिरवळ या झाडांची...
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator