Nojoto: Largest Storytelling Platform

गीता आणि जयेश दोघेही समवयस्क,सक्खे शेजारी आणि दोघा

 गीता आणि जयेश दोघेही समवयस्क,सक्खे शेजारी आणि दोघांची मैत्री अगदी लहानपणापासूनच,म्हणजे कोणीही त्यांच्या मैत्रीकडे पाहून लोकांना त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देत असत.इतकी निखळ मैत्री. 
गीता आणि जयेश दोघेही त्यांच्या आईवडिलांचे खूप लाडके आणि एकुलते एक होते.
गीताचे प्रवीणशी नुकतेच लग्न ठरले होते.आणि जयेश ने तीच्या लग्नाची जबाबदारी अगदी मोठया भावाप्रमाणे घेतली होती.गीताला तो अगदी लग्नाच्या साडया निवडण्यापासून दागिने निवडे पर्यंत प्रत्येक गोष्टीत तो मदत करत होता. मेहेंदी वाली,पार्लर वाली सगळेच त्याने ठर

sandyjournalist7382

sandy

New Creator