Nojoto: Largest Storytelling Platform

#PulwamaAttack शहीद... आई,मृत्युच्या अंधाराने ग्

#PulwamaAttack   शहीद...
आई,मृत्युच्या अंधाराने ग्रासले तरी शेवटचा आशेचा किरण डोळ्यात ठेवून तुझा वीर लढतोय...देशसेवेचे शिवधनुष्य सामर्थ्यपणे  पेलतोय..पण मृत्यूच्या दारात पाऊल टाकला न घरचा  स्वर्ग मनाच्या गाभाऱ्यात  उभा ठाकला ...
आई,चिडलेल्या बाबांना तू समजावशील ना ? आधाराची काठी बनून
 त्यांच्यावरचा भार  हलका  करण्याचं वचन आज मी मोडतोय . नाईलाजाने जाता -जाता शेवटचा भार त्यांच्याच खांद्यावर टाकतोय ..मला आठवतंय लाडक्या सानूची मागची ओवाळणी बाकीय..
सखे,नेहमीप्रमाने समजून घेऊन माफ करशील ना?
जाता-  जाता एक वचन देशील ना?माझ्यासोबत तुझ आयुष्य शाहिद न करता तुझी स्वप्न पूर्ण  करशील ना..वाटत असेल किती हा स्वार्थि
आर्ध्यात मोडला राजा-राणीचा खेळ..पण तुझ्यासुखापुढे नाही बसणार कधी माझ्या आत्म्यला शांतीचा मेळ...
जय जवान!!!!!
-sensitive_ink_of bhagyashri #shahid