Nojoto: Largest Storytelling Platform

नाही कळले रे कधी...झाल्या वाटा अनोळखी ओळखीच्या रा

 नाही कळले रे कधी...झाल्या 
वाटा अनोळखी ओळखीच्या
रान सारे ....चालताना
नदी काठा..भोवतीच्या
सख्या तुला....भेटताना
सरी दाटुन.....आलेल्या
मन मोकळ्या धावल्या
कश्या धारा...नभातल्या
 नाही कळले रे कधी...झाल्या 
वाटा अनोळखी ओळखीच्या
रान सारे ....चालताना
नदी काठा..भोवतीच्या
सख्या तुला....भेटताना
सरी दाटुन.....आलेल्या
मन मोकळ्या धावल्या
कश्या धारा...नभातल्या
sandyjournalist7382

sandy

New Creator