Nojoto: Largest Storytelling Platform

#सुखाचे सुख.... तुझे हात चांदण्यांचे विसावले गळ्या

#सुखाचे सुख....
तुझे हात चांदण्यांचे विसावले गळ्यात माझ्या
आहेत अजुनही श्वास बकुळ उशाला माझ्या
सांग सुखाने सुख मग मागावेच कशाला....
सरले देहसोहळे विरले आवेग सारे
अस्तवेळ असे ह्या सरत्या आयुष्यावरचा
थर असे आटीव तो मधाळ नात्यांचा सायसाखरेचा
सांग सुखाने सुख मग मागावेच कशाला...
कधी उन्हात झेलले सावलीला कधी सावलीत पेलले उन्हाला
अशा कित्येक उनसावल्यांचे हिशोब आहेत सोबतीला
सांग सुखाने सुख मग मागावेच कशाला....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #सुर_सुखाचे