Nojoto: Largest Storytelling Platform

सुंदर,आल्हाददायक वातावरण अवतरले ह्या भू वरी, गारव्

सुंदर,आल्हाददायक वातावरण अवतरले ह्या भू वरी,
गारव्याने ओलेचिंब करीत,आल्या थंड पावसाळी लहरी.
सप्तरंगी इंद्रधनू ही येई नजरी,आकाश धरती मधील मिटवी दुरी,
प्रसन्न हिरवळ मनास भुरळ घाली, आल्या थंड पावसाळी लहरी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आल्या थंड पावसाळी लहरी...
#आल्याथंडपावसाळीलहरी
#पावसाळीलहरी
हा विषय
Sonali Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai