Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली तुझा वापर खूप कमी झालाय, जेव्हा पासून स्मार्

हल्ली तुझा वापर खूप कमी झालाय,
जेव्हा पासून स्मार्टफोन जन्माला आलाय.
पूर्वीची ती मजाच न राहिली जेव्हा तू सर्वत्र असायचा,
येता जाता कुणाच्याही हाती दिसायचा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना?
आजचा विषय आहे
प्रिय वर्तमानपत्र..
#प्रियवर्तमानपत्र
चहा आणि वर्तमानपत्र ह्याशिवाय मी ही राहु शकत नाही आणि तुम्ही?
चला तर मग लिहुया.