Nojoto: Largest Storytelling Platform

यायचं असतं.. यायचं असतं कुशीत तुझ्या मन भरेपर्यं

 यायचं असतं..

यायचं असतं कुशीत तुझ्या
मन भरेपर्यंत
तू ललाटावर अनगिनत
चुंबन घेईपर्यंत
रहायचं असतं तसचं ,तसचं
बिलगून तूला
वाटतं घ्यावसं तू अजून
आवळून मला
टपोऱ्या नजरेची कळावी
अव्यक्त भाषा
तुझ्या कुशीत येण्यापलिकडे
नाही कुठली आशा
धुंद व्हावा श्वास आणि 
मारवा श्वासातला
तुला कळावेत रे भाव
अन् हुंकार कंठातला.....

मी माझी.....
02/03/2023

©Sangeeta Kalbhor
   यायचं असतं..

यायचं असतं कुशीत तुझ्या
मन भरेपर्यंत
तू ललाटावर अनगिनत
चुंबन घेईपर्यंत
रहायचं असतं तसचं ,तसचं
बिलगून तूला

यायचं असतं.. यायचं असतं कुशीत तुझ्या मन भरेपर्यंत तू ललाटावर अनगिनत चुंबन घेईपर्यंत रहायचं असतं तसचं ,तसचं बिलगून तूला #शायरी

408 Views