Nojoto: Largest Storytelling Platform

भावना मांडण्यासाठी गंध अक्षरांचा दरवळला | हाती घ

भावना मांडण्यासाठी गंध अक्षरांचा दरवळला |
हाती घेत शस्त्र लेखणी , मनाचा पसारा सांगितला ||

अक्षरांचा गंध मनात गुदमरलेला होता |
लेखनीने आग्रह धरला शब्दांचा गंध हवा होता ||

शब्दांची गंध जुळवाजुळव वेलीने जोडली |
प्रत्येक ओळीला काव्यात स्वरूपात मांडली ||

शब्दांची गुंफण घालून काव्यात आला मनाचा भाव |
प्रत्येक कवितेचे शब्दांनी सुचविले कवितेचे नाव ||

युगायुगांतून शब्दांचा गंध हा वेगळा |
कधी नाही संपणार असा गंध वेगळा ||

काव्याची माळ , भावनांनी ओवली  |
प्रत्येक माळेचा शब्दांची सर मी विचारांनी  गुंफली ||
-✍️Shital K. Gujar✍️

आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine