Nojoto: Largest Storytelling Platform

पहटेची किलबिल तू सकाळचा किरण तू दिवसाचा उत्साह तू

पहटेची किलबिल तू
सकाळचा किरण तू
दिवसाचा उत्साह तू
विश्वासाचा झरा तू
संध्ये ची आशा तू
रात्रीचा चंद्र तू
अणि तुझ्यात बुडालेला
चकोर फक्त मी अणि मीच फक्त तू अणि मी
पहटेची किलबिल तू
सकाळचा किरण तू
दिवसाचा उत्साह तू
विश्वासाचा झरा तू
संध्ये ची आशा तू
रात्रीचा चंद्र तू
अणि तुझ्यात बुडालेला
चकोर फक्त मी अणि मीच फक्त तू अणि मी
alonegirl1360

Alonegirl

New Creator