ऊन सावल्यांचे काय बोलणे तुला काय हे कळते दाटून अंधारात बसतो तू तुला उजेळ काय समजते मला समजणे कठीण नाही तरीही का कठीण होणे हे गणित एवढे अवघड नाही वजा ते अधिक करणे #खेळ अंधाराचा