Nojoto: Largest Storytelling Platform

..सावरून घे.. तुला जोडणाऱ्यात असंख्य तोडणारे... प

..सावरून घे..
तुला जोडणाऱ्यात
 असंख्य तोडणारे...
प्रवासात तुझ्या 
काटे मांडणारे.....
नाही कुणी तुला सोबती
पंखांना तुझ्या दे भरारी
मनाला तुझ्या स्वतंत्र दे...
तूच तुला सावरून घे.... #तुझितूच #Nojoto #ती
..सावरून घे..
तुला जोडणाऱ्यात
 असंख्य तोडणारे...
प्रवासात तुझ्या 
काटे मांडणारे.....
नाही कुणी तुला सोबती
पंखांना तुझ्या दे भरारी
मनाला तुझ्या स्वतंत्र दे...
तूच तुला सावरून घे.... #तुझितूच #Nojoto #ती