Nojoto: Largest Storytelling Platform

# पणजी जवळील ताळगाव येथे एक अद्भ | Marathi Video

पणजी जवळील ताळगाव येथे  एक अद्भुत गुहा असून,  तिथे छोटेसे महालक्ष्मीचे मंदिर आहे.  पोर्तुगीज राजवटीच्या काळामध्ये लोक लपून-छपून  या ठिकाणी देवी महालक्ष्मीची पूजा करायचे. इतिहास अभ्यासक प्रा.प्रजल साखरदांडे  यांनी याबाबतची माहिती दिली. 
#special #news

पणजी जवळील ताळगाव येथे एक अद्भुत गुहा असून, तिथे छोटेसे महालक्ष्मीचे मंदिर आहे. पोर्तुगीज राजवटीच्या काळामध्ये लोक लपून-छपून या ठिकाणी देवी महालक्ष्मीची पूजा करायचे. इतिहास अभ्यासक प्रा.प्रजल साखरदांडे यांनी याबाबतची माहिती दिली. #special #News

4,249 Views