Nojoto: Largest Storytelling Platform

आज पुन्हा तोच मावळतीचा सुर्य बघितला.. पुन्हा एकदा

आज पुन्हा तोच मावळतीचा सुर्य बघितला..
पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..
काही अनमोल क्षण पुन्हा नव्याने जन्म घेतील ही..
पण सरुन गेलेला काळ फक्त स्मरणातच सापडला.. #sunsets_over_sunrise  
endings are #pretty if you look at at them as #new_opportunity to something #prettier

virajkunte7666

Viraj Kunte

New Creator