Nojoto: Largest Storytelling Platform

मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...

 मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...?
नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का?
नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवसाय वाढला की बुडाला?
गृहिणी म्हणून तुमीच सांगा महागाई वाढली की कमी झाली
पुराच्या पाण्याने घर भरुन गेले तेव्हा सरकार तुमच्या मदतीला धावले का?
तुमच्या आसपास अचानक जातीविषयक चर्चा आणि वाद का वाढले आहेत?
मागच्या पाच वर्षांत सरकारने दाखवलेली स्वप्नं पूर्ण झाली का
आश्वासन सोडा तुमची स्वतःची किती स्वप्न पुर्ण झाली?

sandyjournalist7382

sandy

New Creator